आमची उत्पादने

वरद इंडस्ट्रीज मध्ये आम्ही दर्जेदार, गंजरोधक आणि टिकाऊ लोखंडी जाळ्यांचे (फेन्सचे) उत्पादन करतो. आमची उत्पादने ग्राहकाच्या गरजेनुसार सानुकूलित केली जातात आणि विविध साईझमध्ये उपलब्ध आहेत:

उपलब्ध जाळी प्रकार (साईझ):

जाळी ऑर्डर करण्यासाठी “खरेदी करा” या बटणावर क्लिक करा!

वापराचे प्रमुख क्षेत्र:

  • शेतीचे कुंपण
  • प्लॉट व भूखंडाची कंपाउंडिंग
  • घर व बंगल्यांचे सुरक्षा कुंपण
  • उद्योग व गोदामासाठी संरक्षक जाळी
  • शाळा, हॉस्पिटल, गार्डनसारख्या सार्वजनिक ठिकाणांसाठी

विश्वासार्ह गुणवत्ता आणि वेळेचे पालन — हेच आमच्या उत्पादनांचे खरे सामर्थ्य आहे.