कारखाना रोड, एमआयडीसी जवळ, अंबाजोगाई जिल्हा बिड ४३१५१७
आमच्याबद्दल थोडक्यात माहिती
वरद इंडस्ट्रीज, अंबाजोगाई — हा एक दर्जेदार जाळी निर्मिती कारखाना आहे, जिथे 1×1, 2×2, 3×3 अशा विविध साईझमध्ये फेन्स तयार केल्या जातात.
शेती, प्लॉट कंपाउंडिंग, उद्योगांची सुरक्षा, घरांचे कुंपण अशा अनेक ठिकाणी या जाळ्यांचा उपयोग केला जातो.
तरुण आणि गतिमान उद्योजक आशिष लंगे यांच्या नेतृत्वाखाली हा व्यवसाय गुणवत्तेचा मान राखत यशस्वीपणे वाढत आहे. आमच्याकडे गंजरोधक, टिकाऊ आणि ग्राहकाच्या गरजेनुसार सानुकूल जाळी उपलब्ध आहेत. विश्वासार्ह सेवा, उत्कृष्ट गुणवत्ता आणि वेळेचे पालन हे आमचे वैशिष्ट्य!